‘डीएचओं’नी घेतला आरोग्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:56+5:302021-07-07T04:51:56+5:30

००० नियमाचा भंग; ७१ चालकांंवर कारवाई वाशिम : वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेने मंगळवारी ७१ जणांवर दंडात्मक ...

DHO conducts health review | ‘डीएचओं’नी घेतला आरोग्याचा आढावा

‘डीएचओं’नी घेतला आरोग्याचा आढावा

Next

०००

नियमाचा भंग; ७१ चालकांंवर कारवाई

वाशिम : वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेने मंगळवारी ७१ जणांवर दंडात्मक कारवाई केली. वाहनचालकांनी नियमाचे पालन करण्याच्या सूचना वाहतूक शाखेने दिल्या.

०००००

रोहित्र बदलून देण्याची मागणी

वाशिम : अनसिंग जिल्हा परिषद गटातील नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी मंगळवारी महावितरणकडे केली. गेल्या महिनाभरापासून काही रोहित्र नादुरुस्त असल्याने वीज पुरवठा अधूनमधून खंडित होत आहे.

000000000000000000

ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त

वाशिम : किन्हीराजा, मेडशी, शिरपूर जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, शिक्षकांची जवळपास ३५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही.

००००००००००

कलावंतांच्या समस्या जैसे थे

वाशिम : गेल्या वर्षापासून प्रलंबित मानधनासह वृध्द कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठित करण्याच्या मागणीसाठी लोककलावंत संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन केले. मात्र, याची दखल अद्याप घेण्यात आली नाही.

Web Title: DHO conducts health review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.