मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:02+5:302021-07-28T04:43:02+5:30

लाभार्थींची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट वाशिम : तालुक्यातील ११५ लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली असून, ७९ जणांची नावे ...

Disruption of traffic on the main road | मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Next

लाभार्थींची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट

वाशिम : तालुक्यातील ११५ लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली असून, ७९ जणांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

वन्यप्राण्यांमुळे खरीप पिके संकटात

वाशिम : बांबर्डा परिसरात आधीच पावसाअभावी हे पीक संकटात असतानाच. वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.

रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

वाशिम : जिल्ह्याच्या कृषी विभागात महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकरी रवी भुतेकर यांनी केली.

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुडगूस

वाशिम : वन्यप्राण्यांनी धुडगूस घालून पेरलेले बियाणे फस्त केल्याने या शेतशिवारातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. वन विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

Web Title: Disruption of traffic on the main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.