कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतच्या सरपंचाची १५ व १६ फेब्रुवारीला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:43+5:302021-02-07T04:37:43+5:30
कारंजा तालुक्यातील २८ ग्राम पंचायतच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा १५ फेब्रुवारी रोजी ...
कारंजा तालुक्यातील २८ ग्राम पंचायतच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा १५ फेब्रुवारी रोजी कामरगाव देवेंद्र मुकुंद, धामणी खडी पी.एस.देशमुख, माळेगाव के.व्ही.घुगे, शेलु बु एच.ए.राठोड, खेर्डा बु एल व्ही.कोल्हे, उंबर्डा बाजार येथे डी.जे.कटके, सोमठाणा येथे मंडळ अधिकारी सुनील खाडे, भामदेवी जी.एल.ढोकणे, लाडेगाव के डी. सोनटक्के, बेंबळा एस.आर.कानडे, हिंगणवाडी अतुल श्रीरसागर, प्रिंफी मोडक आशा आदबाने, शेवती संतोष चौधरी, मुरंबी गिरीश जोशी येथील निवडणूक पार पडणार तर दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी सोहळ देवंद्र मुकुंद, गायवळ पी.एस.देशमुख, सिरसोली के.व्ही.घुगे, कोळी एच.ए.राठोड, भडशिवनी एल.व्ही.कोल्हे, कारली डी.जे.कटके, रामनगर सुनील खाडे, राहटी जी.एल.ढोकने, मोहगव्हाण के.डी.सोनटक्के, मेहा एस.आर.कानडे, दुघोरा अतुल श्रीरसागर, येवता संतोष चैधरी यांची अध्यासी अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसिलदार धीरज मांजरे यांनी दिली.