अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:48+5:302021-06-09T04:50:48+5:30

दुचाकींवर सर्रास ट्रिपल सीट वाहतूक कारंजा : वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही शहरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट ...

Encroachment threatens Guyran land | अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

Next

दुचाकींवर सर्रास ट्रिपल सीट वाहतूक

कारंजा : वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही शहरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. संबधितांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

प्लास्टिक बंदी नियमाचे उल्लंघन

रिसाेड : शहरातील काही भागात प्लास्टिक पिशवी बंदी नियमाचे उल्लंघन केले जात आहे. काही दुकानांमधून व भाजीपाला विक्रेत्यांकडून सर्रास ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात

रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी

वाशिम : नागरिकांच्या गर्दीने सदैव गजबजणाऱ्या शहरातील पाटणी चाैक ते अकोला नाका यादरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुभाजक उभारण्यात यावे.

मान्सूनपूर्व कामांना वेग

वाशिम : स्थानिक महावितरण कार्यालयाकडून मान्सूनपूर्व कामांना वेग देण्यात आला आहे. याअंतर्गत विद्युत तारांच्या मध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे युद्धस्तरावर सुरू आहे.

Web Title: Encroachment threatens Guyran land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.