शेततळ्यांचे काम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:47+5:302021-02-08T04:35:47+5:30

---------- नवनिर्मित दुभाजकांची दैना वाशिम : मंगरूळपीर-वाशिमदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर दस्तापूरनजीक वाहनांची गती कमी करण्यासाठी गतिरोधक तयार करण्यात ...

Farm work is only partial | शेततळ्यांचे काम अर्धवटच

शेततळ्यांचे काम अर्धवटच

Next

----------

नवनिर्मित दुभाजकांची दैना

वाशिम : मंगरूळपीर-वाशिमदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर दस्तापूरनजीक वाहनांची गती कमी करण्यासाठी गतिरोधक तयार करण्यात आले; परंतु अवघ्या महिनाभरातच या दुभाजकाची दैना झाली असल्याने त्याचा काही फायदा होत नाही.

--------------

ग्रामसचिवांकडे अतिरिक्त प्रभार

वाशिम : जिल्ह्यातील ३५पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमधील ग्रामसचिवांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याने कार्यरत ग्रामसचिवांवर अतिरिक्त गावांचा प्रभार देण्यात आला आहे.

----------

मालेगावात आणखी एक बाधित

मालेगाव : तालुक्यात गत दोन दिवसांत आणखी तीन व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले. त्यात रविवारी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले.

---------------

आधार नोंदणी केंद्राचा अभाव

वाशिम : जिल्ह्यात आधार दुरुस्तीसाठी विद्यार्थी धडपडत असताना ग्रामीण भागांत आधार नोंदणी केंद्रांची संख्या कमी असून, कारंजा, मानोरा तालुक्यातील ग्रामस्थांना यामुळे शहराच्या ठिकाणी यावे लागत आहे.

Web Title: Farm work is only partial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.