पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:19+5:302021-06-06T04:30:19+5:30

पोलीसपाटलांना प्रोत्साहन भत्ता द्यावा वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेवल’वर पोलीसपाटील व सरपंच ...

Farmers' initiative for Panand Road | पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

Next

पोलीसपाटलांना प्रोत्साहन भत्ता द्यावा

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेवल’वर पोलीसपाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

भर जहॉगीर येथे तपासणी

वाशिम : रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर येथे आणखी दोनजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाने जवळपास १५ जणांची तपासणी केली आहे.

रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित

वाशिम : रोजगार हमी योजनेत कार्यरत ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. मानधनात वाढ नाही तसेच दरमहा पहिल्या आठवड्यात मानधनही मिळत नाही.

तुळस, अश्वगंधा रोपांच्या मागणीत वाढ

वाशिम : रोगप्रतिकारकशक्ती वाढावी याकरिता तुळस, अश्वगंधा, गुळवेल यासह वनस्पती औषधींच्या रोपांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या राेपांच्या मागणीत वाढ झाली आहे.

Web Title: Farmers' initiative for Panand Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.