अनसिंग परिसरात पाच काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:07+5:302021-03-15T04:37:07+5:30
.............. ताेंडगाव परिसरातील नागरिकांची तपासणी वाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, रिसोडद्वारा संचालित फिरते वैद्यकीय ...
..............
ताेंडगाव परिसरातील नागरिकांची तपासणी
वाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, रिसोडद्वारा संचालित फिरते वैद्यकीय पथकाद्वारे ताेंडगाव परिसरात नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली.
..........
संयुक्त कारवाई; नागरिकांत धास्ती
वाशिम : कारंजा शहरात नगरपरिषद प्रशासन व पाेलीस विभागातर्फे काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा लावल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
........
केनवड येथे दाेन काेराेना पाॅझिटिव्ह
वाशिम : रिसाेड तालुक्यात काेराेना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. १३ मार्च राेजी केनवड येथे पुन्हा दाेन काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
..........
मंगरूळ परिसरात गावरान आंबा दुर्मीळ
वाशिम : यावर्षी रब्बी हंगामात जोरदार वाऱ्यासह गारपीट व पावसाने आंब्याच्या झाडाचा बहर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, गावरान आंबा मिळणे दुर्मीळ झाले.