आणखी चौघांचा मृत्यू ; ४१६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 06:48 PM2021-04-11T18:48:15+5:302021-04-11T18:48:26+5:30
Corona Cases in Washim : आणखी चौघांचा मृत्यू तर ४१६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.
वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चौघांचा मृत्यू तर ४१६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १८८९५ वर पोहोचला आहे.
रविवारी प्राप्त अहवालानुसार चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी ४१६ जणांना कोरोना संसर्ग झाला.
यामध्ये वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ६, हेडा कॉलेज परिसरातील १, ग्रीन पार्क कॉलनी येथील १, सिव्हील लाईन्स येथील ७, नवोदय विद्यालय परिसरातील २, ईश्वरी कॉलनी येथील १, गुप्ता ले-आऊट येथील १, शासकीय पॉलिटेक्निक परिसरातील १, देवपेठ येथील २, शुक्रावर पेठ येथील ५, मानमोठे नगर येथील २, कुंभार गल्ली येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, मलेरिया ऑफिस परिसरातील १, चरखा ले-आऊट येथील १, शिवाजी चौक येथील ५, हिंगोली नाका येथील १, गोंदेश्वर येथील १, गणेश नगर येथील १, दागडीया हॉस्पिटल परिसरातील १, प्रशासकीय इमरात परिसरातील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ८, तिरुपती सिटी येथील २, पुसद नाका येथील २, ड्रीमलँड सिटी येथील ३, टिळक चौक येथील २, निमजगा येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील १, योजना कॉलनी येथील १, शिव चौक येथील १, रिद्धी-सिधी अपार्टमेंट परिसरातील १, रेल्वे वसाहत परिसरातील २, चामुंडादेवी परिसरातील २, लाखाळा येथील २, पोलीस वसाहत येथील २, अल्लाडा प्लॉट येथील १, काळे फाईल येथील ३, पाटणी चौक येथील ३, जैन कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ५, हिवरा रोहिला येथील १, जांभरुण येथील २, पार्डी टकमोर येथील १, ब्रह्मा येथील ५, चिखली येथील २, कोकलगाव येथील १, पंचाळा येथील २, मोहगव्हाण येथील १, काटा येथील २, सोनगव्हाण येथील १, बोरखेड येथील १, तोंडगाव येथील ४, उकळीपेन येथील ३, इलखी येथील १, सोंडा येथील १, वारला येथील १, धुमका येथील १, धारकाटा येथील १, देपूळ येथील १, असोला येथील १, टो येथील १, बाभूळगाव येथील १, तामसी येथील २, नागठाणा येथील १, वारा येथील १, देगाव येथील १, शेलू बु. येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, नगरपरिषद परिसरातील १, बायपास रोड परिसरातील २, कल्याणी चौक येथील १, सुभाष चौक येथील १, मंगलधाम येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चिखली येथील ६, शेंदूरजना मोरे येथील ४, वनोजा येथील २, बोरवा येथील ७, मोहरी येथील २, दाभा येथील ५, धानोरा खु. येथील १, सायखेडा येथील १, शेलगाव येथील १, सोनखास येथील २, कासोळा येथील २, कळंबा येथील १, सावरगाव येथील १, गोलवाडी येथील १, बालदेव येथील १, नांदगाव येथील १, शिवणी येथील १, मानोरा शहरातील एसबीआय जवळील २, संभाजी नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, जुनी वस्ती परिसरातील १, सोमनाथ नगर येथील २, मदिना नगर येथील २, रहेमानिया कॉलनी येथील १, नाईक नगर येथील १, सेवादास नगर येथील १, मोहगव्हाण येथील ७, असोला खु. येथील १, अभयखेडा येथील २, रोहना येथील २, कोंडोली येथील १, साखरडोह येथील १, रिसोड शहरातील गणेश नगर येथील १, शिवशक्ती नगर येथील ९, विवेकानंद नगर येथील १०, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १३, मालेगाव नाका परिसरातील १, देशमुख गल्ली येथील २, आसन गल्ली येथील १, साई ग्रीन पार्क येथील १, लोणी फाटा येथील १, एकता नगर येथील ४, शिवाजी नगर येथील १, समर्थ नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील ४, दत्त नगर येथील १, धोबी गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, केनवड येथील ७, येवती येथील १, नावली येथील १, वाकद येथील ३, व्याड येथील ४, जोगेश्वरी येथील २, गोवर्धन येथील ३७, घोटा येथील २, किनखेडा येथील १, मोप येथील १, जवळा येथील १५, बाळखेड येथील १, भर येथील १, नेतान्सा येथील १, चिखली येथील २, मांडवा येथील २, मालेगाव शहरातील महसूल कॉलनी येथील २, गांधी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १४, शिरपूर येथील १, मुंगळा येथील १, राजुरा येथील ५, मैराळडोह येथील १, एकांबा येथील ७, गुंज येथील १, नागरतास येथील २, डव्हा येथील १, शेलगाव येथील ३, दुबळवेळ येथील १, कारंजा शहरातील गौतम नगर येथील १, तुळजा भवानी नगर येथील २, सिंधी कॅम्प येथील ४, भारतीपुरा येथील १, संतोषी माता कॉलनी येथील ३, पोलीस स्टेशन परिसरातील १, नूतन कॉलनी येथील १, माळीपुरा येथील १, शिंदे नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शहा येथील १, पोहा येथील १, गायवळ येथील २, झोडगा येथील १, भामदेवी येथील १, जयपूर येथील १, बेंबळा येथील १, खेर्डा येथील २, विळेगाव येथील १, कामरगाव येथील १, मोहगव्हाण येथील १, आखतवाडा कॅम्प परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.