आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:43+5:302021-04-28T04:44:43+5:30

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चारजणांचा मृत्यू, तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी ...

Four more died; 498 corona positive! | आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह !

आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह !

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चारजणांचा मृत्यू, तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २६१५८ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चारजणांचा मृत्यू झाला, तर ४९८ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अकोला नाका येथील ३, अल्लाडा प्लॉट ४, आनंदवाडी १, अयोध्या नगर ७, बाहेती हॉस्पिटल परिसरातील २, बाहेती ले-आऊट येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, सिव्हिल लाईन्स येथील १०, प्रशासकीय इमारत परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, दौलत कॉम्प्लेक्स परिसरातील १, गणेश नगर येथील २, ईश्वरी कॉलनी येथील १, आययूडीपी कॉलनी येथील १०, नवोदय विद्यालय परिसरातील २, काळे फाईल येथील २, स्त्री रुग्णालय परिसरातील ६, लाखाळा येथील ५, माधव नगर येथील १, म्हाडा कॉलनी येथील १, मानमोठे नगर येथील १, नगरपरिषद चौक येथील १, नालंदा नगर येथील १, नर्सिंग कॉलेज परिसरातील १, नवीन आययूडीपी कॉलनी १, पाटणी चौक २, पोलीस वसाहत येथील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, राजेंद्र प्रसाद शाळा परिसरातील १, राजनी चौक येथील १, साईलीला नगर येथील १, सप्तश्रृंगी नगर येथील १, शासकीय वसाहत येथील ३, शिक्षक कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ७, सिंधी कॅम्प येथील १, स्वामी विवेकानंद कॉलनी येथील १, विनायक नगर येथील १, वाटाणे लॉन परिसरातील १, निमजगा येथील १, पंचशील नगर येथील १, अंबिका नगर येथील १, मंत्री पार्क येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे २, आडगाव येथील १, अडोळी येथील २, अनसिंग येथील ७, असोला येथील १, बाभूळगाव येथील १, चिखली येथील १, दोडकी येथील २, इलखी येथील १, जांभरूण येथील १, जांभरूण नावजी येथील ७, जनुना येथील २, जवळा येथील १, काजळंबा येथील १, काटा येथील ३, केकतउमरा येथील १, खंडाळा येथील १, कोंडाळा झामरे येथील २, कृष्णा येथील १, लाखी येथील १, मोन्टो कार्लो कॅम्प येथील ३०, मोतसावंगा येथील १, नागठाणा येथील २, वांगी येथील १, राजगाव येथील १, शेगी येथील २, सिरसाळा येथील १, सुपखेला येथील १, सुराळा येथील १, तामसी येथील ३, उकळीपेन येथील २, उमरा येथील २, वाघजाळी येथील ४, वारला येथील ३, ब्राह्मणवाडा येथील १, टो येथील १, तामसाळा येथील १, ब्रह्मा येथील १, काकडदाती येथील १, तांदळी येथील १, मालेगाव शहरातील ८, दापुरी कालवे येथील ४, दुबळवेल येथील १, दुधाळा येथील १, एकांबा येथील २, जऊळका येथील १, कळंबेश्वर येथील १, कुराळा येथील २, खिर्डा येथील १, किन्हीराजा येथील ७, कोठा येथील २, मैराळडोह येथील ४, मेडशी येथील १, मुठ्ठा येथील ३, पांगरखेडा येथील २, पिंपळशेंडा येथील १, जऊळका समृद्धी कॅम्प येथील १८, कवरदरी येथील ३, शेलगाव येथील १, शिरपूर येथील ७, सोनाळा येथील १, वडप येथील १, वाघळूद येथील १, चिवरा येथील ३, खंडाळा येथील १, सुकांडा येथील १, बोरगाव येथील २, आमखेडा येथील १, भेरा येथील १, डही येथील १, रिसोड शहरातील ३१, आसेगाव पेन येथील १, बेलखेडा येथील १२, भर जहांगीर येथील २, बिबखेडा येथील २, बोरखेडी येथील १, चिंचाबाभर येथील १, देगाव येथील १, धोडप येथील १, एकलासपूर येथील १, गणेशपूर येथील १, हराळ येथील ३, जयपूर येथील २, केनवड येथील ५, खडकी येथील १, कोयाळी येथील ४, कुऱ्हा येथील १, मांगूळ झनक येथील १, मोरगव्हाण येथील २, मोठेगाव येथील २, नंधाना येथील २, नेतान्सा येथील २, पळसखेड येथील १, पेनबोरी येथील २, रिठद येथील २, व्याड येथील १, वाकद येथील ३, हिवरा पेन येथील १, भोकरखेडा येथील १, घोन्सर येथील २, लिंगा येथील १, खडकी सदार ३, गोभणी १, येवता १, मंगरूळपीर शहरातील २२, अजगाव येथील १, भडकुंभा येथील १, दस्तापूर येथील १, धानोरा येथील ९, धोत्रा येथील १, गिर्डा येथील १, जोगलदरी येथील १, कासोळा येथील ५, मंगळसा येथील १, मानोली येथील १, मसोला येथील ३, फाळेगाव येथील १, पिंपळगाव येथील १, रामगड येथील १, सायखेडा येथील १, शहापूर येथील २, शेंदूरजना मोरे येथील १, सोनखास येथील १, मोहरी येथील १, आमगव्हाण येथील १, शेलूबाजार येथील ४, कारंजा शहरातील बालाजी नगर येथील १, गवळीपुरा येथील १, मेमन कॉलनी येथील ३, शिंदे कॉलनी येथील १, मोहन नगर येथील १, कृष्णा मार्केट परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, भडशिवणी येथील १, भुलोडा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, धामणी येथील १, किन्ही येथील २, मुंगुटपूर येथील १, नरेगाव येथील १, समृद्धी कॅम्प येथील १, झोडगा येथील १, पिंपळगाव येथील २, भामदेवी येथील १, मानोरा शहरातील यशवंत नगर येथील १, भिलडोंगर येथील १, गादेगाव येथील ८, हत्ती येथील १, रुद्राळा येथील १, शेंदूरजना येथील २, शिवणी येथील १, सोमठाणा येथील १, वापटा येथील १, इंगलवाडी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १४ बाधिताची नोंद झाली असून, ४७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्य:स्थिती

एकूण पॉझिटिव्ह २६१५८

ॲक्टिव्ह ३८३६

डिस्चार्ज २२०५१

मृत्यू २७०

Web Title: Four more died; 498 corona positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.