वारकºयांची मोफत दाढी-कटींग

By admin | Published: June 7, 2017 01:47 PM2017-06-07T13:47:36+5:302017-06-07T13:47:36+5:30

दरवर्षी पालखीत राहणारी वारकºयांची मोफत दाढी करण्याची वडप येथील पांगरकर कुटुंबियांची परंपरा आहे.

Free beard-cutting of Warak's | वारकºयांची मोफत दाढी-कटींग

वारकºयांची मोफत दाढी-कटींग

Next

मालेगाव - श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखी सोहळयातील वारकऱ्यांची मोफत दाढी करण्याची पांगरकर कुटुंबियांची परंपरा याहीवर्षी त्यांनी सेवा देवून कायम ठेवली. ७ जून रोजी मालेगाव शहरात पालखी दाखल झाल्याबरोबर जागोजगी पालखीचे स्वागत करण्यात आले.
दरवर्षी पालखीत राहणारी वारकऱ्यांची मोफत दाढी करण्याची वडप येथील पांगरकर कुटुंबियांची परंपरा आहे. कोणतेही आमंत्रण न मिळता ते दरवर्षी पालखी सोहळयात येवून वारकऱ्यांना ही सेवा उपलब्ध करुन देतात. 

Web Title: Free beard-cutting of Warak's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.