४८ गावांमध्ये मोफत रुग्ण तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:02+5:302021-03-04T05:19:02+5:30
फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे ४ मार्च रोजी कारंजा तालुक्यातील मुंगूटपूर, डोंगरगाव, ६ मार्च- कारंजा तालुक्यातील पानगव्हाण, ८ मार्च- रिसोड तालुक्यातील ...
फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे ४ मार्च रोजी कारंजा तालुक्यातील मुंगूटपूर, डोंगरगाव, ६ मार्च- कारंजा तालुक्यातील पानगव्हाण, ८ मार्च- रिसोड तालुक्यातील चाकोली, धोडप बु., ९ मार्च- रिसोड तालुक्यातील तांदुळवाडी, भापूर, १० मार्च- रिसोड तालुक्यातील जवळा, कुऱ्हा, १२ मार्च- रिसोड तालुक्यातील हिवरापेन, १३ मार्च- पेडगाव, खडकी ढंगारे, दापुरी वसान, १५ मार्च- मालेगाव तालुक्यातील खैरखेडा, भामटवाडी, १६ मार्च- कुत्तरडोह, वाडी रामराव, पिंपळशेंडा, १७ मार्च- मालेगाव तालुक्यातील धरमवाडी, वरदरी, १८ मार्च- वाशिम तालुक्यातील फाळेगाव, दगडउमरा, १९ मार्च- जांभरून महाली, २० मार्च- वाघोली खु., २२ मार्च- वाशिम तालुक्यातील सावंगा, भोयता, २३ मार्च- मंगरूळपीर तालुक्यातील नांदखेडा, तांदळी, २४ मार्च- बोरव्हा, लखमापूर, २५ मार्च- मानोरा तालुक्यातील मोतसावंगा, शेगी, २६ मार्च- दाभडी, रामगड, २७ मार्च- मानोरा तालुक्यातील वटफळ, मेंद्रा, ३० मार्च- मानोरा तालुक्यातील रूई गोस्ता, शेंदोना तर ३१ मार्च रोजी मसणी येथे दौरा राहणार आहे, असे मोबाईल मेडिकल युनिटचे समन्वयक अमोल देशमुख यांनी कळविले आहे.