वारकऱ्यांसाठी शासनाने मंदिरे खुले करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:45 AM2021-08-28T04:45:37+5:302021-08-28T04:45:37+5:30

येथील गाडगेबाबा नगर येथे महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा शाखाची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज जवंजाळ ...

The government should open temples for Warkaris | वारकऱ्यांसाठी शासनाने मंदिरे खुले करावी

वारकऱ्यांसाठी शासनाने मंदिरे खुले करावी

Next

येथील गाडगेबाबा नगर येथे महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा शाखाची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज जवंजाळ हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून वारकरीबाबा, जनार्दन म. खंदारे , विठ्ठल म. ठाकरे, दत्ता म. मसलेकर, गजानन वाझूळकर, संजय लहाने, गोविंद गवळी, संदीप महाराज, विजय सुळे, अवलिया महाराज संस्थान काळामाथा अध्यक्ष रामेश्वरआप्पा गोंडाळ, किरण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मुंदडा यांनी केले. सूत्रसंचालन किरण महाराज शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन पश्चिम विदर्भ विभागप्रमुख तथा युवा अध्यक्ष वाशिम संदीप महाराज पोफळे यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर वाढणकर तथा बबनराव दहात्रे, दिलीपभाऊ मुंदडा, गणेश अर्धापूरकर, शंकर देशमुख, लहूजी देशमुख, श्रीपादभाऊ रंगभाळ, किरण शिंदे आदींसह तालुक्यातील खंडाळा, बोराळा, वडप, पांगरी कुटे, पांगरी नवघरे, वारंगी, करंजी, आमानी, वाघळुद, मुठ्ठा, शिरपूर, वसारी, डोंगरकिन्ही, रेगाव, मुगळा, कोयाळी जाधव, धारपिंप्री, पिंप्री सर्हद यासह इतर ठिकाणाच्या सर्व वारकरी मंडळींची उपस्थिती होती.

270821\img-20210825-wa0042.jpg

भाषण

Web Title: The government should open temples for Warkaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.