गटशेतीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:42 AM2021-02-09T04:42:57+5:302021-02-09T04:42:57+5:30

.................... पशू दवाखान्यातील पदे रिक्त रिठद : परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत रिक्त पदांमुळे परिसरातील पशुपालकांना जनावरांवर उपचार करण्यात अडचणी ...

Guidance on group farming | गटशेतीबाबत मार्गदर्शन

गटशेतीबाबत मार्गदर्शन

Next

....................

पशू दवाखान्यातील पदे रिक्त

रिठद : परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत रिक्त पदांमुळे परिसरातील पशुपालकांना जनावरांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत.

...............

कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित

जऊळका रेल्वे : गत काही दिवसांपासून जऊळका रेल्वे परिसरातील गावांमध्ये कृषिपंपांच्या वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. रात्रीही वीज पुरवठा खंडित झाला होता.

...............

नव्या रोहित्राचे काम पूर्ण

मंगरुळपीर : आसेगाव वीज उपकेंद्रांतर्गत वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी महावितरणकडून वाढीव रोहित्रांचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले आहे.

..............

इंझाेरी-म्हसणी रस्ता नादुरुस्त

इंझाेरी : इंझोरी-म्हसणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्यावरील डांबर पूर्णपणे नाहीसे झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Guidance on group farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.