हळद लागवडीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:24+5:302021-06-04T04:31:24+5:30

पिंपळगाव येथे दाेन काेराेना पाॅझिटिव्ह पिंपळगाव डाग बंगला : गावात काेराेना पाॅझिटिव्ह एक रुग्ण २ जून राेजी आढळून आला. ...

Guidance on turmeric cultivation | हळद लागवडीबाबत मार्गदर्शन

हळद लागवडीबाबत मार्गदर्शन

Next

पिंपळगाव येथे दाेन काेराेना पाॅझिटिव्ह

पिंपळगाव डाग बंगला : गावात काेराेना पाॅझिटिव्ह एक रुग्ण २ जून राेजी आढळून आला. यास गावातील काेविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. गावातील नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात येत आहे.

वीज मीटरअभावी जोडण्या रखडल्या

वाशिम : जिल्ह्यात भूमिगत वाहिनीसाठी महावितरणकडून एअर बंच केबल टाकण्यात आले आहे. त्यामुळे रितसर वीज जोडणीसाठी ग्राहकांची धडपड सुरू आहे. परंतु वीज मीटरच नाहीत.

किन्हीराजा परिसरात पाणीटंचाईचे सावट

वाशिम : किन्हीराजा परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

शिबिरात ३५ जणांची कोरोना चाचणी

वाशिम : धामणी मानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. यावेळी गावातील ३५ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली.

Web Title: Guidance on turmeric cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.