धाेत्रा देशमुख परिसरात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:31 AM2021-02-19T04:31:31+5:302021-02-19T04:31:31+5:30

............. चाेरी प्रकरणातील आराेपी फरार मानाेरा : जानेवारी महिन्यात घरातील खोलीत ठेवलेले सोयाबीन, कापूस विक्रीचे ९० हजार ...

Hailstorm in Dhaetra Deshmukh area | धाेत्रा देशमुख परिसरात गारपीट

धाेत्रा देशमुख परिसरात गारपीट

Next

.............

चाेरी प्रकरणातील आराेपी फरार

मानाेरा : जानेवारी महिन्यात घरातील खोलीत ठेवलेले सोयाबीन, कापूस विक्रीचे ९० हजार रुपये चाेरून नेल्याची घटना घडली हाेती. यातील आराेपी अद्याप फरार आहे.

............

पूरसंरक्षक भिंतीचे काम पूर्णत्त्वाकडे

मानाेरा : धामणी, मानोरा येथून वाहणाऱ्या अरुणावती नदीपात्राला लागून असलेल्या गावांमध्ये पूर येऊ नये, यासाठी पूरसंरक्षक भिंत उभारण्यात येत असून, काम पूर्णत्त्वाकडे दिसून येत आहे.

............

प्रवासी निवाऱ्यांमुळे प्रवाशांची साेय

शेलुबाजार : जिल्ह्यातील अनेक महामार्ग पूर्ण झाले असून, वाशिम ते शेलुबाजार रस्त्यावर माेठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर माेठ्या प्रमाणात प्रवासी निवाऱ्यामुळे साेय झाली आहे.

..........

काजळेश्वर येथे पाऊस

काजळेश्वर : येथे १८ फेबुवारी रोजी मध्यरात्री व सकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली दिसून आली.

Web Title: Hailstorm in Dhaetra Deshmukh area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.