तोंडगाव परिसरात आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:41 AM2021-03-20T04:41:45+5:302021-03-20T04:41:45+5:30
...तर महावितरणचा विद्युत पुरवठा कापू कारंजा : महावितरण कंपनी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कापण्याची माेहीम थांबविणार नसल्यास महावितरण कार्यालयाचा वीजपुरवठा ...
...तर महावितरणचा विद्युत पुरवठा कापू
कारंजा : महावितरण कंपनी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कापण्याची माेहीम थांबविणार नसल्यास महावितरण कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे श्रीकांत ठाकरे यांनी दिला आहे.
मंगरुळपीर येथे नागरिक बिनधास्त
वाशिम : शहरात दिवसेंदिवस काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना शहरातील नागरिक मात्र बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे
पांदण रस्त्यांचे भूमिपूजन
काजळेश्वर उपाध्ये : येथून जवळच असलेल्या जानोरी येथील दोन पांदण रस्त्यांचे भूमिपूजन १७ मार्च रोजी करण्यात आले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतून जानोरी ते महागाव व जानोरी ते पारवा हे दोन पांदण रस्ते मंजूर झाले होते. या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती हाेती.