घराला आग; तीन लाखांचे नुकसान

By admin | Published: May 9, 2017 02:08 AM2017-05-09T02:08:07+5:302017-05-09T02:08:07+5:30

घराला आग लागून ३ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान.

House fire; Loss of three lakhs | घराला आग; तीन लाखांचे नुकसान

घराला आग; तीन लाखांचे नुकसान

Next

वाशिम : स्थानिक बिलालनगरमध्ये वास्तव्यास असलेले शे. मन्सूर यांच्या घराला आग लागून ३ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत फ्रिज, शिलाई मशीन, स्टिलचे कपाट, मुलीच्या लग्नाकरिता आणलेले कपडे, दैनंदिन वापराचे सामान, दागिने यासह रोख रक्कम ८0 हजार रुपये, असे एकूण ३ लाख ३८ हजार ७00 रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

Web Title: House fire; Loss of three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.