निरक्षर पंचफुलाबार्इंची प्रबोधन कार्यात भरारी!

By Admin | Published: April 2, 2017 05:04 PM2017-04-02T17:04:33+5:302017-04-02T17:04:33+5:30

वाशिम : शिक्षणाचा गंधही नसताना वयाच्या ६२ व्या वर्षी पंचफुलाबाई कांबळे ह्या गायन, शाहिरी, किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य करित आहेत.

Illiterate Panchfula babies awakening the work! | निरक्षर पंचफुलाबार्इंची प्रबोधन कार्यात भरारी!

निरक्षर पंचफुलाबार्इंची प्रबोधन कार्यात भरारी!

googlenewsNext

वाशिम : शिक्षणाचा गंधही नसताना वयाच्या ६२ व्या वर्षी पंचफुलाबाई कांबळे (बोराळा, ता. मालेगाव) ह्या गायन, शाहिरी, किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य करित आहेत. त्यांच्या या कार्यापासून इतरांना मोठी प्रेरणा मिळत आहे.
शाहू, फुले, आंबेडकर, रमाबाई, सावित्रीबाई, जिजाऊ यांच्या जीवनकार्यासोबतच अंधश्रद्धा, वृक्षारोपण, ह्यबेटी बचाव बेटी पढावह्ण, व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूणहत्या आदी सामाजिक समस्यांवर पंचफुलाबाई कांबळे ह्या भजन आणि गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करित आहेत. 

Web Title: Illiterate Panchfula babies awakening the work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.