‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या लक्ष्यांकात वाढ!

By admin | Published: November 8, 2016 02:04 AM2016-11-08T02:04:03+5:302016-11-08T02:04:03+5:30

वाशिम जिल्ह्यासाठी वाढीव २ हजार लक्ष्यांक झाला आहे.

Increase in the number of schemes to come up with the farmland! | ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या लक्ष्यांकात वाढ!

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या लक्ष्यांकात वाढ!

Next

वाशिम, दि. ७- ह्यमागेल त्याला शेततळेह्ण, या योजनेंतर्गत जिल्ह्याला यापूर्वी १,८९२ शेततळ्यांचा लक्ष्यांक होता. सुधारित शासन निर्णयानुसार त्यात वाढ होऊन आता हा लक्ष्यांक २ हजार झालेला आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.

Web Title: Increase in the number of schemes to come up with the farmland!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.