२७ जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्देशाची पायमल्ली

By admin | Published: June 16, 2017 01:47 AM2017-06-16T01:47:27+5:302017-06-16T01:47:27+5:30

खासगी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळा २७ जूनपासूनच सुरू कराव्या, असे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जूनला दिले. मात्र, त्याची पायमल्ली करीत इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

On June 27, the verdict for starting school | २७ जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्देशाची पायमल्ली

२७ जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्देशाची पायमल्ली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसह खासगी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळा २७ जूनपासूनच सुरू कराव्या, असे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जूनला दिले. मात्र, त्याची पायमल्ली करीत इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यायोगे उच्च न्यायालयाच्या ८ जून २००७ चा निर्णय व २२ जून २००७ च्या शासन आदेशाचीही अवहेलना झाली आहे.

Web Title: On June 27, the verdict for starting school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.