कठुआ प्रकरण : रिसोडमध्ये निघाला मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 04:54 PM2018-04-20T16:54:11+5:302018-04-20T16:54:11+5:30

रिसोड (वाशिम) : जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील पिडितेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिसोड येथे शुक्रवार, २० एप्रिल रोजी  मोर्चा काढला. ‘त्या’ पिडितेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी मोर्चेकरांनी नोंदविली.

Kathua Case: rally in Risod, demanding strict punishment for the accused | कठुआ प्रकरण : रिसोडमध्ये निघाला मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी 

कठुआ प्रकरण : रिसोडमध्ये निघाला मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी 

Next
ठळक मुद्देशुक्रवारी दुपारी हजारोंच्या संख्येत नागरिकांनी रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा काढला. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तहसीलरांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.

रिसोड (वाशिम) : जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील पिडितेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिसोड येथे शुक्रवार, २० एप्रिल रोजी  मोर्चा काढला. ‘त्या’ पिडितेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी मोर्चेकरांनी नोंदविली.

रिसोड येथे शुक्रवारी दुपारी हजारोंच्या संख्येत नागरिकांनी रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा काढला. कठुआ येथील एका मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि त्यानंतर तीची करण्यात आलेली हत्या, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तहसीलरांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.

Web Title: Kathua Case: rally in Risod, demanding strict punishment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.