‘एमआयडीसी’त जागा विनावापर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:28+5:302021-07-23T04:25:28+5:30

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद वाशिम : जिल्ह्यातील पशुवैद्यकाच्या कामबंद आंदोलन १५ जूनपासून सुरू असल्याने पशुपालकांना त्रास सहन करावा ...

Lack of space in MIDC | ‘एमआयडीसी’त जागा विनावापर पडून

‘एमआयडीसी’त जागा विनावापर पडून

Next

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद

वाशिम : जिल्ह्यातील पशुवैद्यकाच्या कामबंद आंदोलन १५ जूनपासून सुरू असल्याने पशुपालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात पाळीव जनावरांना विविध रोगांची लागण हाेते.

आयुर्वेदिक दवाखाना इमारतीची दुरवस्था

वाशिम : रहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था झालेली आहे. भिंतीला भेगा पडल्याने इमारत कोसळू शकते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

पीक नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा

वाशिम : कामरगाव परिसरात गतवर्षी जून, जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

बांबर्डा येथील नाल्या सफाईची मागणी

वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे महिनाभरापासून नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.

Web Title: Lack of space in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.