एक नजर लसीकरणावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:20+5:302021-06-02T04:30:20+5:30
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून, ४५ ...
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून, ४५ वर्षांवरील ३९ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. कोरोनापासून सुरक्षात्मक उपाय, बचाव म्हणून नागरिकांनी लसीकरणाला पसंती दिली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत मध्यंतरी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्याने अधूनमधून लसीकरण मोहीमही प्रभावित झाली होती. जिल्ह्यातील एकूण १३० केंद्रांमध्ये लसीकरण माेहीम राबविण्यात येते.
००
जिल्ह्यात ३९% लसीकरण (४५ वर्षांवरील)
०००
आतापर्यंत झालेले लसीकरण -
फ्रंटलाइन वर्कर्स
पहिला डोस - १३७५१
दुसरा डोस - ६६८९
...
ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस - ७१७७२
दुसरा डोस - २४६५०
.......
४५ ते ६० वयोगट
पहिला डोस - ७६०४६
दुसरा डोस - १७१४७
......
१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस - ७३२०
दुसरा डोस - ०
०००००
उपलब्ध लसीचा साठा
कोविशिल्ड - १३०९०
कोव्हॅक्सिन - ८५५०
आतापर्यंत झालेल्या लसीकरणात ...
कोविशिल्ड
पहिला डोस - १२१०१४
दुसरा डोस - २९२१०
.....
कोव्हॅक्सिन
पहिला डोस - ५५३६६
दुसरा डोस - २३९५७
०००००
आतापर्यंत किती टक्के डोस वाया गेले - २.७९%