पाणंद रस्त्यावर चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:00+5:302021-07-18T04:29:00+5:30

रस्त्यावरील पूल धोकादायक वाशिम : पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, ...

Mud on Panand Road | पाणंद रस्त्यावर चिखल

पाणंद रस्त्यावर चिखल

Next

रस्त्यावरील पूल धोकादायक

वाशिम : पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे एखादवेळी येथे अपघात घडण्याची भीती आहे.

मुख्य चौकात लोंबकळत्या तारा

वाशिम : शिरपूर जैन येथील बसस्थानक परिसरात मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या गार्डिंग नसलेल्या वीजतारा लोंबकळत्या स्थितीत आहे.

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : येथून जवळच असलेल्या अमरावती-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर दोनद बु. फाट्यानजीक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. शुक्रवारी अनेक वाहनांची तपासणी केली.

रस्त्यावर चिखल; नागरिकांची गैरसोय

वाशिम : डही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागून असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. हा सिमेंट रस्ता मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात न आल्याने चिखल होत आहे.

Web Title: Mud on Panand Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.