धाेकादायक इमारती मालकांना नाेटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:20+5:302021-06-22T04:27:20+5:30

बंधाऱ्याच्या कामाची चाैकशी करा वाशिम : तालुक्यातील शिवनी येथील अडाण नदीवर सुरु असलेले जलसंधारण विभागाचे बंधाऱ्याचे काम निकृष्ट ...

Natisa to the owners of burning buildings | धाेकादायक इमारती मालकांना नाेटिसा

धाेकादायक इमारती मालकांना नाेटिसा

Next

बंधाऱ्याच्या कामाची चाैकशी करा

वाशिम : तालुक्यातील शिवनी येथील अडाण नदीवर सुरु असलेले जलसंधारण विभागाचे बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चाैकशी करण्याची मागणी हाेत आहे.

देयके अदा करण्याचे आवाहन

वाशिम : वाशिम शहरातील नागरिकांकडे लाखो रुपयांची विद्युत देयक थकबाकी असून त्यांनी थकीत असलेली विद्युत देयकांची रक्कम अदा करावी, असे आवाहन अभियंता . चव्हाण यांनी केले आहे.

जऊळकात शौचालय वापराकडे दुर्लक्ष

वाशिम : गाव परिसर स्वच्छ राहावा, यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले ; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच आहे.

हिंगणवाडी रामटेक रस्त्याचे काम रखडले

वाशिम : धनज येथून तीन किमी अंतरावर असलेल्या हिंगणवाडी रामटेक या चार किमी अंतराच्या रस्त्याचे काम हे गेल्या तीन वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे.

Web Title: Natisa to the owners of burning buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.