जिल्ह्यात नव्याने आढळले २१० कोरोना बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:42+5:302021-03-24T04:39:42+5:30
मंगळवारी वाशिम शहरातील पंचायत समिती परिसरातील १, देवपेठ येथील २, अकोला नाका परिसरातील १, आययूडीपी कॉलनी परिसरातील ३, सिव्हील ...
मंगळवारी वाशिम शहरातील पंचायत समिती परिसरातील १, देवपेठ येथील २, अकोला नाका परिसरातील १, आययूडीपी कॉलनी परिसरातील ३, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ७, घुनागे हॉस्पिटल परिसरातील २, सिंधी कॅम्प येथील ३, सुंदरवाटिका येथील १, पोलीस मुख्यालय परिसरातील २, काळे फाईल येथील १, माऊली नगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, मंत्री पार्क येथील १, सिव्हील लाईन्स येथील २, लाखाळा येथील २, राजनी चौक परिसरातील १ , ग्रीन पार्क कॉलनी येथील १, गोंदेश्वर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, फाळेगाव येथील २, अनसिंग येथील १०, सावंगा येथील १, कळंबा येथील २, सावरगाव बर्डे येथील २, पांडव उमरा येथील १, कळंबा महाली येथील ३, तामसी येथील १, तोरणाळा येथील २, तांदळी शेवई येथील १, कामठवाडा येथील १, सावळी येथील १, शेलू बु. येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, महात्मा फुले नगर येथील १, गैबीपुरा येथील १, वाघी येथील १, रिठद येथील १, केनवड येथील १, कुकसा येथील १, करडा येथील १, मंगरूळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसरातील १, महावीर कॉलनी येथील १, जांब रोड परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, अशोक नगर येथील २, संभाजी नगर येथील १, बायपास परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील ८, हुडको कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील १, कल्याणी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ७, शहापूर येथील २, कासोळा येथील ४, चांभई येथील १, नवीन सोनखास येथील २, सोनखास येथील २, धोत्रा येथील १, शेंदूरजना मोरे येथील १२, वनोजा येथील ४, पेडगाव येथील ३, शेलूबाजार येथील १९, पोटी येथील ४, गिंभा येथील १, सार्सी येथील १, गोलवाडी येथील १, आरक येथील १, सायखेडा येथील २, मंगळसा येथील १, जनुना येथील १, मोहरी येथील १, हिसई येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, पोहरादेवी येथील २, चिखली येथील १, सोयजना येथील २, मोहगव्हाण येथील १, मालेगाव शहरातील ४, राजुरा येथील १, जोडगव्हाण येथील १, केळी येथील १, सोनाळा येथील १, शिरपूर येथील १, कारंजा शहरातील निवारा कॉलनी येथील २, शांती नगर येथील १, गवळीपुरा येथील २, राजपुरा येथील १, बायपास परिसरातील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील २, पंचायत समिती परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, दाईपुरा येथील १, बंजारा कॉलनी येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, बेंबळा येथील १, लाडेगाव येथील १, कामरगाव येथील १, पारवा कोहर येथील १, मोहगव्हाण येथील १, पोहा येथील १, लोहगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ५ बाधितांची नोंद झाली असून २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
................
कोरोना बाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह - १३,४१०
अॅक्टिव्ह - १,९१०
डिस्चार्ज - ११,३२५
मृत्यू - १७४