मनरेगाचा आराखडा अचूक असेल, तरच समृद्धची क्रांती घडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:25+5:302021-07-07T04:51:25+5:30
थेट निवडून आलेल्या सरपंचांच्या उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमात सत्र समन्वयक डॉ. रामप्रसाद पोले, सत्र संचालक, राग्राविसं, यशदा तथा अमरावती ...
थेट निवडून आलेल्या सरपंचांच्या उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमात सत्र समन्वयक डॉ. रामप्रसाद पोले, सत्र संचालक, राग्राविसं, यशदा तथा अमरावती विभाग समन्वयक राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा, पुणे यांनीही मार्गदर्शन केले, तर रवींद्र इंगोले यांनी मनरेगाची पार्श्वभूमी, वैशिष्ट्ये आराखडा, मजुरांचे अंदाजपत्रक, मनरेगाची कामे, कामाचा प्राधान्यक्रम, वैयक्तिक लाभार्थी निवड, मनरेगा ग्रामसभा, अभिसरण, बिहार पॅटर्न, जिओ मनरेगा, दक्षता समिती, रोजगार दिवस, मजुरांचे अधिकार, सामाजिक अंकेशन, १ ते ७ नमुने, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, रवींद्र इंगोले यांचे मनरेगा पॅकेज आणि जागर मनरेगाचा, लखपती शेतकरी संकल्पना, शरद पवार साहेब ग्रामसमृद्धी योजना, मिशन जलशक्ती अभियान, अटल भूजल योजना, कॅच द रेन, महत्त्वाचे शासन निर्णय, मी समृद्ध तर गाव समृद्ध ही संकल्पना. सेंद्रिय शेती आदींबाबत मार्गदर्शन करताना सरपंचांनी मनरेगातून गाव समृद्धीसाठी कसे नियोजन करावे, असे आवाहनही केले.