लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

रिसोड येथे पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटल हळदीची आवक - Marathi News | Arrival of 3 thousand quintals of turmeric on the first day at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटल हळदीची आवक

पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटलची आवक नोंद झाली आहे. ...

गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार - Marathi News | Pregnant women, get a free check-up in the village now! Gynecologist will come on 9th of every month | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार

दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. ...

कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray's criticism of the government at the public meeting in Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १३ मार्चला कारंजा दौऱ्यावर होते. कारंजा येथील मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवासमध्ये जनसंवाद मेळावा पार पडला. ...

शेतजमिनीचे जुने दस्तऐवज आता एका क्लिकवर - Marathi News | Old documents of farm land now in one click | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतजमिनीचे जुने दस्तऐवज आता एका क्लिकवर

वाशिम तालुका भूमिअभिलेख कार्यालय बनले स्मार्ट; किऑस्क मशीन कार्यान्वित ...

होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार - Marathi News | Kachiguda-Lalgarh special train will run on the occasion of Holi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार

यापूर्वी अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरून धावत असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस २७ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू होती तर लालगढ-काचीगुडा ३० जानेवारीपर्यंत नियोजित होती. ...

उभ्या ट्रकला धडक, ‘हायड्रोजन’चा ट्रक पेटला; चालक-क्लीनर गंभीर - Marathi News | A stationary truck hit, the hydrogen truck caught fire; Driver-Cleaner Critical | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उभ्या ट्रकला धडक, ‘हायड्रोजन’चा ट्रक पेटला; चालक-क्लीनर गंभीर

कारंजा तालुक्यातील लोकेशन १७६ वरील घटना ...

नगरपरिषद परिसरात अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचं श्रमदान! - Marathi News | Donation of officers and employees in the municipal council area! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगरपरिषद परिसरात अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचं श्रमदान!

नगरपरिषद इमारत परिसरात स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करुन मुख्याकारी पंत यांनी शहरात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखावी असा संदेश दिला आहे. ...

विद्युततारा चोरी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात, ९.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची कारवाई - Marathi News | Five accused in the case of electric wire theft, seized goods worth 9.28 lakhs; Action by LCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्युततारा चोरी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात, ९.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची कारवाई

सर्व आरोपी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती ...

एकाच रात्री ८ ठिकाणी चोरी; कुलूपबंद घरांना केले ‘टार्गेट’ - Marathi News | Burglary at 8 locations in one night; 'Target' for locked houses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाच रात्री ८ ठिकाणी चोरी; कुलूपबंद घरांना केले ‘टार्गेट’

महाशिवरात्रीनिमित्त काही भक्त चौरागडला महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. यादरम्यान ज्या घराला कुलूप दिसले त्याच घराची कुलूपे चोरट्यांनी तोडून हात साफ केले. ...