लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  - Marathi News | No one can change the constitution of the country - Union Minister of State Ramdas Athawale | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

वाशिमात भूमि हक्क परिषद. ...

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात - Marathi News | 11 thousand beneficiaries of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi not traced; Agriculture department is also confused | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी ...

शासकीय वाहनाची प्रवासी ऑटोला धडक, १० जण जखमी - Marathi News | A government vehicle collided with a passenger auto, 10 people were injured vashim accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय वाहनाची प्रवासी ऑटोला धडक, १० जण जखमी

कारंजा शहर पोलिसांनी या अपघाताच्या घटनेची नोंद घेतली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे. ...

Washim: महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित - Marathi News | Washim: Grand alliance decided; The trumpet blew, the first joint gathering in excitement, but the spirit was almost absent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित

Washim:महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा पहिला संयुक्त मेळावा १४ जानेवारीला वाशिम येथील काळे लाॅनमध्ये पार पडला. या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत सर्वांच्या एकजूटीतून आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले. ...

मिनी मंत्रालयात ‘बजेट’ची धामधूम; ग्रामीण जनतेला काय मिळणार? - Marathi News | Budget in mini ministry What will the rural people get | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिनी मंत्रालयात ‘बजेट’ची धामधूम; ग्रामीण जनतेला काय मिळणार?

अर्थसंकल्पाकडे लक्ष : २४ जानेवारीला सादर होणार अर्थसंकल्प. ...

शेजाऱ्याने कोरलेला बांध सॅटेलाइट टिपणार; आता प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रोव्हर्स असणार - Marathi News | A satellite will capture a dam carved by a neighbor; Now every employee will have rovers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेजाऱ्याने कोरलेला बांध सॅटेलाइट टिपणार; आता प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रोव्हर्स असणार

जमिनीची मोजणी अचूक व जलद गतीने होण्यासाठी उपग्रहीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारत सर्व्हेक्षण संस्था या विभागाने महाराष्ट्र राज्यात ७७ निरंतर उपग्रहीय स्थान वाचन करणारी केंद्रे स्थापन केली आहेत. ...

कारंजा अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; टाकळी फाटया नजिकची घटना - Marathi News | Thrill of burning truck on Karanja Amravati route | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; टाकळी फाटया नजिकची घटना

सुदैवाने जीवित हानी टळली ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, ठिय्या आंदाेलन - Marathi News | March of Anganwadi Employees, Thiya Andelaan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, ठिय्या आंदाेलन

अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी म. रा. अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मानाेरा येथे न ११ जानेवारी रोजी मोर्चा काढून पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

शेतात जाणाऱ्या ईसमास ट्रकने चिरडले; ग्रामस्थांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग - Marathi News | Imasas going to fields crushed by trucks Villagers blocked the national highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतात जाणाऱ्या ईसमास ट्रकने चिरडले; ग्रामस्थांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

वाशिम-हिंगोली मार्गावरील सायखेडा उड्डाणपुलानजिकची घटना ...