लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

अपघातात पोलिसाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; काजळेश्वर गावावर शोककळा - Marathi News | Police killed in accident; State Funerals; Mourning at Kajleshwar village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपघातात पोलिसाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; काजळेश्वर गावावर शोककळा

सुनील अजाबराव गणेशपूरे यांचे निधन, आणखी एक पाेलिस जखमी ...

माेटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी; रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | One killed, one injured in a motorcycle accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माेटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

यामध्ये पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गवांदे यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

हरविलेल्या ५२ व्यक्तिंना शोधून काढले! वाशिम ग्रामीण पोलिसांचं उल्लेखनीय कार्य - Marathi News | Found 52 missing people! Remarkable work of vashim Rural Police | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हरविलेल्या ५२ व्यक्तिंना शोधून काढले! वाशिम ग्रामीण पोलिसांचं उल्लेखनीय कार्य

६ अल्पवयीन मुली व ४६ मिसिंग व्यक्तींचा शोध घेऊन परत पालक व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ...

खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे; सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | 48 paisa final average of Kharif crops; Make way for discounts to be applied | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे; सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा

आर्थिक मदत देण्याची मागणी ...

बालकामगार शोधण्यासाठी कृती दलाच्या आस्थापनांवर धाडी - Marathi News | Action Force raids on establishments to find child labour | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बालकामगार शोधण्यासाठी कृती दलाच्या आस्थापनांवर धाडी

जिल्हास्तरीय कृती दलाच्या वतीने सातत्याने बालकामगार शोध मोहीम राबविली जाते. ...

नवीन वर्षात चला पुण्याला; अमरावती-पुणे एक्स्प्रेसला तीन महिने मुदतवाढ - Marathi News | Lets go to Pune in the new year amravati-Pune Express extended by three months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवीन वर्षात चला पुण्याला; अमरावती-पुणे एक्स्प्रेसला तीन महिने मुदतवाढ

अकोला-पूर्णा मार्गावरून धावणारी अमरावती-पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...

उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा टप्प्यातील पाणी जिल्ह्याला उपलब्ध करून द्या; ग्रामपंचायतींकडून ठराव - Marathi News | Provide water from Upper Panganga to Lower Panganga stage to the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा टप्प्यातील पाणी जिल्ह्याला उपलब्ध करून द्या; ग्रामपंचायतींकडून ठराव

किमान २०० दलघमी पाणी मिळण्याची मागणी ...

शिक्षकांच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Half-naked movement for teachers' demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन

प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, जि.प. माध्यमिक शाळा व कनिष्ठ विज्ञान विद्यालय, मंगरूळपीर येथे वर्ग ५ ते १० वीसाठी ३७ शिक्षकांची आवश्यकता आहे. ...

बोराळा येथील 'ती' कुंटुबे गावात परतली; अनुसूचित जाती आयोग सदस्यांचा पुढाकार - Marathi News | Families returned to Borala village Initiative of Scheduled Castes Commission members | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोराळा येथील 'ती' कुंटुबे गावात परतली; अनुसूचित जाती आयोग सदस्यांचा पुढाकार

अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश ...