लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

घाण साफ केली, कचरा उचलला; पण त्याचा मोबदला नाही मिळाला - Marathi News | cleaned up dirt, picked up trash; But he was not paid | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घाण साफ केली, कचरा उचलला; पण त्याचा मोबदला नाही मिळाला

सफाई कामगार, ट्रॅक्टर चालक-मालकांचे बेमुदत उपोषण ...

शॉर्ट सर्किटने लागली आग; रोख रक्कम, साहित्य जळाले, अल्पभूधारक शेतकरी संकटात - Marathi News | Fire caused by short circuit; Cash, material burnt, smallholder farmers in distress | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शॉर्ट सर्किटने लागली आग; रोख रक्कम, साहित्य जळाले, अल्पभूधारक शेतकरी संकटात

काटकसरीने घरातील डब्यात ठेवून असलेली ५० हजारांची रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य त्यात जळून खाक झाले. ...

जनावरांची वाहतूक करणारे वाहन युवकांनी पकडले; चालकाने धूम ठोकली - Marathi News | A vehicle transporting animals was caught by youths; The driver jumped | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनावरांची वाहतूक करणारे वाहन युवकांनी पकडले; चालकाने धूम ठोकली

सहा बैलांचे प्राण वाचले : १४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Washim: सोयाबीन गंजीला आग; एक लाखाचे नुकसान - Marathi News | Washim: Soybean Bunch Fire; A loss of one lakh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: सोयाबीन गंजीला आग; एक लाखाचे नुकसान

Washim: सोयाबीनच्या गंजीला आग लागून जवळपास एक लाखांचे नुकसान झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे ८ ऑक्टोबरच्या दुपारी एक वाजता घडली. ...

Washim: जनआरोग्य योजना :२२,९७६ रुग्णांवर ९८ कोटींचा खर्च! ५ लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया, उपचार मोफत - Marathi News | Jan Arogya Yojana: 98 crore spent on 22,976 patients! Surgery, treatment up to 5 lakh free | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: जनआरोग्य योजना :२२,९७६ रुग्णांवर ९८ कोटींचा खर्च! ५ लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया, उपचार मोफत

Washim: घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे?, खासगी रुग्णालयातील मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी पैसा नाही?, गंभीर आजारावरील उपचारासाठी पैशाची जुळवाजूळव करीत आहात? तर मग ही बातमी आवर्जून वाचा. ...

एसटी-कारची समोरासमोर धडक; माजी आमदार विजयराज शिंदे जखमी - Marathi News | ST-car head-on collision; Former MLA Vijayraj Shinde injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटी-कारची समोरासमोर धडक; माजी आमदार विजयराज शिंदे जखमी

कारंजा आगाराची एम.एच. ४० एन ९७१८ या क्रमांकाची एसटी ५० प्रवासी घेऊन कारंजा येथून अकोलाकडे चालली होती ...

‘कृषी’चा अंदाज खरा ठरला; सोयाबीनचा एकरी उतार घटला - Marathi News | 'Krishi's prediction came true; Soybean acreage decreased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कृषी’चा अंदाज खरा ठरला; सोयाबीनचा एकरी उतार घटला

जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सध्या कापणीला आले आहे. ...

११८७ गर्भवतींची ओटीभरण, संतुलित आहाराचा जागर; अंगणवाडी केंद्रावर विविध कार्यक्रम - Marathi News | 1187 pregnant women were given lessons on balanced diet. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :११८७ गर्भवतींची ओटीभरण, संतुलित आहाराचा जागर; अंगणवाडी केंद्रावर विविध कार्यक्रम

देशातील ३२९ जिल्ह्यांतील ५०० तालुक्यांचा समावेश आकांक्षित गटात केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याचादेखील समावेश आहे. ...

शोध मोहिमेत आढळले १३२७ संशयित क्षयरुग्ण; ४ दिवसांत १ लाखाहून अधिक लोकांची तपासणी - Marathi News | 1,327 suspected TB cases detected in search operation; More than 1 lakh people screened in 4 days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शोध मोहिमेत आढळले १३२७ संशयित क्षयरुग्ण; ४ दिवसांत १ लाखाहून अधिक लोकांची तपासणी

निदान झालेल्या क्षयरुणांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५०० रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी दिले जाणार आहेत. ...