खड्डेदुरुस्ती, चालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:30 AM2021-05-28T04:30:15+5:302021-05-28T04:30:15+5:30

तालुक्यात वाढताहेत काेराेना रुग्ण रिसोड : तालुक्यात कमी झालेली काेराेना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून ...

Pit repair, relief to drivers | खड्डेदुरुस्ती, चालकांना दिलासा

खड्डेदुरुस्ती, चालकांना दिलासा

Next

तालुक्यात वाढताहेत काेराेना रुग्ण

रिसोड : तालुक्यात कमी झालेली काेराेना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. अधिक संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली.

रस्त्याचे काम जाेमाने सुरू

वाशिम : अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाटणी चाैक ते अकाेला नाका रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना धुळीचा, खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत हाेता. या रस्त्याचे काम जाेमाने सुरू आहे.

७० विद्युत राेहित्र नादुरुस्त

ताेेंडगाव : वाशिम तालुक्यातील जवळपास ७० नादुरुस्त विद्युत रोहित्र अद्याप बदलून देण्यात आले नाहीत. याकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शौचालयांसाठी रेती देण्याची मागणी

किन्हीराजा : जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे लागणार आहे. मात्र जिल्ह्यात रेतीच उपलब्ध नसल्याने ही कामे प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Pit repair, relief to drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.