खड्ड्यामुळे वाहनचालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:31+5:302021-07-03T04:25:31+5:30

कामरगाव परिसरात रस्त्यावर सांडपाणी कामरगाव : ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण ...

Pits bother motorists | खड्ड्यामुळे वाहनचालकांना त्रास

खड्ड्यामुळे वाहनचालकांना त्रास

Next

कामरगाव परिसरात रस्त्यावर सांडपाणी

कामरगाव : ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांमधून राेष व्यक्त केला जात आहे.

नाल्या सफाईअभावी आरोग्याला धोका

वाशिम : रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्याला सुरूवात झालेली असतानाही नाल्यांची सफाई नियमित केली जात नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहात आहे.

चिखली परिसरात विजेचा लपंडाव

वाशिम : चिखली परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधून-मधून खंडित होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळीही ही समस्या जाणवत आहे. याकडे महावितरणने लक्ष पुरवावे.

घरकुल अनुदान रखडले !

वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनांतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान रिठद, कवठा जिल्हा परिषद गटातील जवळपास ८० लाभार्थींना मिळाले नाही.

Web Title: Pits bother motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.