बनावट दस्तावेजाद्वारे पद निर्मितीप्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

By admin | Published: January 9, 2015 01:38 AM2015-01-09T01:38:25+5:302015-01-09T01:38:25+5:30

अनसिंग येथील विद्यालयातील प्रकार.

Police deployed in post-production process by fake documents | बनावट दस्तावेजाद्वारे पद निर्मितीप्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

बनावट दस्तावेजाद्वारे पद निर्मितीप्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

Next

वाशिम : अनसिंग येथील प.दी. जैन विद्यालयामध्ये तीन पदे बनावट दस्तावेज बनवून निर्माण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल रात्री किरणकुमार वाळली व स्वप्निल वाळली यांना अटक करून आज ८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना विद्यमान न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Police deployed in post-production process by fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.