प्रधानमंत्री उज्वला योजना : कारंजा तालुक्यातील २० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:49 PM2018-02-27T14:49:13+5:302018-02-27T14:51:27+5:30

कारंजा लाड :  केंद्र सरकार यांच्या कडून गोरगरीबांना देण्यात येणा-या प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत कारंजा तालुक्यातील २० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप खासदार भावना गवळी यांच्या हस्ते कारंजा येथील  गॅस कार्यालयात करण्यात आले. 

Prime Minister Ujwala Yojana: Allocation of gas connections to 20 beneficiaries of Karanja taluka | प्रधानमंत्री उज्वला योजना : कारंजा तालुक्यातील २० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप

प्रधानमंत्री उज्वला योजना : कारंजा तालुक्यातील २० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप

Next
ठळक मुद्दे२० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप खासदार भावना गवळी यांच्या हस्ते कारंजा येथील  गॅस कार्यालयात करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात सुमित देवगडे यांनी योजनेची माहीती दिली. पेट्रोलियमचे विक्री अधिकारी सुमित देवगडे, आॅईल कंपनीचे विक्री अधिकारी महेश करंजेकर, शेखर बंग या मान्यवरांची उपस्थिती होती.

कारंजा लाड :  केंद्र सरकार यांच्या कडून गोरगरीबांना देण्यात येणा-या प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत कारंजा तालुक्यातील २० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप खासदार भावना गवळी यांच्या हस्ते कारंजा येथील  गॅस कार्यालयात करण्यात आले. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन कांरजा  मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, तहसिलदार सचिन पाटील, वानखडे, पेट्रोलियमचे विक्री अधिकारी सुमित देवगडे, आॅईल कंपनीचे विक्री अधिकारी महेश करंजेकर, शेखर बंग या मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक सुमित देवगडे यांनी योजनेची माहीती दिली. उपस्थितांना खासदार भावना गवळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार शेखर बंग व आभार उमेश माहीतकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरीता प्रज्वल गुलालकरी, पुरवठा अधिकारी अप्टुरे, के.एम.शेख, व्ही.डी.भागवत, संजय मोरे, प्रतिक वाडेकर, सचिन सोनोने, रोहीत जाधव, अरविंद खैरकर, पिरूभाई रेघीवाले व कारंजा येथील गॅस आॅटो डिलीव्हरीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  

Web Title: Prime Minister Ujwala Yojana: Allocation of gas connections to 20 beneficiaries of Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.