राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढली; २५ टक्के प्रवासीही वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:39+5:302021-08-20T04:47:39+5:30
०००००००००००००००००००००० (बॉक्स): २) सध्या सुरू असलेल्या रेल्वे १) हैदराबाद-डेक्क्न एक्स्प्रेस २)टीपीटीवाय फेस्टिव्हल स्पेशल ३) बारमेर-जम्मुतावी एक्सप्रेस ४) लाेकमान्य टिळक ...
००००००००००००००००००००००
(बॉक्स): २) सध्या सुरू असलेल्या रेल्वे
१) हैदराबाद-डेक्क्न एक्स्प्रेस
२)टीपीटीवाय फेस्टिव्हल स्पेशल
३) बारमेर-जम्मुतावी एक्सप्रेस
४) लाेकमान्य टिळक अजनी एक्सप्रेस
५) नागपूर सी शंभूराज टी एक्सप्रेस
६) पुणे-अमरावती एक्सप्रेस
७) नांदेड-अमृतसर एक्सप्रेस
००००००००००००००००००००००००
(बॉक्स.) ३) या मार्गावर वाढल्या फेऱ्या
औरंगाबाद-नागपूर
कारंजा-अमरावती
कांरजा-अकोला
कारंजा-मानोरा
०००००००००००००००००००००००००००००
(बॉक्स) ४) प्रवाशांची गर्दी
१) सणासुदीचा काळ सुरू झाल्याने अनेकांनी सुट्याचे नियोजन केले असून, विविध ठिकाणी बसने जाण्यासाठी प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करताना दिसतात.
२) वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, रिसाेड या चारही आगारात भरपावसात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
०००००००००००००००००००००००
बॉक्स् ५ आगार प्रमुखांचा काेट
गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बसफेऱ्यांची संख्याही वाढवावी लागली. गत महिन्यात कारंजा आगारातून १२५ फेऱ्या सोडल्या जात होत्या. आता १४० फेऱ्या सोडल्या जात आहेत. पुढे प्रवाशांची वाढती संख्या पाहून आणखी बसफेऱ्या वाढविण्यात येतील.
-मुकुंद न्हावकर,
आगार प्रमुख, कारंजा