वाशिममध्ये रावण दहन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 07:32 PM2017-10-01T19:32:36+5:302017-10-01T19:33:25+5:30

वाशिम: विजयादशमीनिमित्त स्थानिक श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता माहुरवेस  परिसरात रावण दहन व भव्य आतषबाजीचा कार्यक्रम पार पडला. 

Ravana combustion in Washim! | वाशिममध्ये रावण दहन! 

वाशिममध्ये रावण दहन! 

Next
ठळक मुद्देश्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाचा उपक्रममाहुरवेस परिसरात भव्य आतषबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विजयादशमीनिमित्त स्थानिक श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता माहुरवेस  परिसरात रावण दहन व भव्य आतषबाजीचा कार्यक्रम पार पडला. 
यावेळी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रावण दहन मैदानावर उपस्थिती दर्शविली. खासदार भावना गवळी यांनी विजयादशमी व रावण दहनाचे महत्व विषद करताना रावणाचे प्रतिकात्मक दहन म्हणजे सत्याचा असत्यावर विजय असल्याचे प्रतिपादन केले. 

Web Title: Ravana combustion in Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.