शारीरिक वेदनाबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:29 PM2017-10-04T13:29:39+5:302017-10-04T13:29:45+5:30

Responding to the Free Trial of Physical Pain | शारीरिक वेदनाबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

शारीरिक वेदनाबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

Next

वाशिम - स्थानिक शांतीनिकेतन इंग्लीश स्कुल येथे रविवारी आयोजित शारीरिक वेदनाबबात मोफत मार्गदर्शन शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरात सुमारे ३०० लोकांनी उपस्थित राहुन याचा लाभ घेतला. 

दिवसेदिंवस धावपळीच्या जिवन शैलीने दैनिक दिन चर्चेवर विपरीत परिणाम होवुन प्रत्येक व्यक्ती कोणत्या कोणत्या शारिरीक ग्रस्त आहे. अशा रुग्णांना योग्य उपाय व मार्गदर्शन करुन  वेदनांपासून मुक्तता व्हावी या उद्देशाने शहरातील विविध सामाजिक संघटनांनी  पुढाकार घेतला. या शिििबरात अकोला येथील वेदनानाशक तज्ञ डॉ.चंदन मोटवाणी यांचे मोफत मार्गदर्शन  शिबिरार्थींसाठी  उपलब्ध करण्यात आले हाते. डॉ.मोटवाणी यांनी शिबिरात सहभागी झालेल्या लोकांना शरीरातील  वेदनांपासून  मुक्तता मिळावी यासाठी  मार्गदर्शन केले.  शिबिराचे आयोजन मारवाडी युवा मंच जेसीआय, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब,  इत्यादी संघटनांनी केले होते.

Web Title: Responding to the Free Trial of Physical Pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.