डिझेल दरवाढीने मशागत महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:53+5:302021-03-23T04:43:53+5:30

आवास याेजनेचे अनुदान द्या वाशिम : पंतप्रधान व रमाई आवास योजनेच्या दीड हजारावर नागरिकांना अनुदान मिळाले नाही. ...

Rising diesel prices make farming more expensive | डिझेल दरवाढीने मशागत महागली

डिझेल दरवाढीने मशागत महागली

Next

आवास याेजनेचे अनुदान द्या

वाशिम : पंतप्रधान व रमाई आवास योजनेच्या दीड हजारावर नागरिकांना अनुदान मिळाले नाही. वितरण तातडीने करण्यात यावे अन्यथा जि. प. समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई

वाशिम : कोरोनाविषयक नियम तोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुषंगाने मास्क न वापरता फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे.

वाशिम शहरातील रस्ते चकाकणार

वाशिम : शहर विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून दुरवस्था झालेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने शहरातील रस्ते चकाकणार आहेत.

पोहरादेवीत आरोग्य तपासणी मोहीम

वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरूच आहे.

Web Title: Rising diesel prices make farming more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.