कृषिरत्न पुरस्काराने शिरपूरचे सचिन सारडा यांचा गौरव

By admin | Published: May 24, 2017 01:49 AM2017-05-24T01:49:46+5:302017-05-24T01:49:46+5:30

शिरपूर जैन : कृषी क्षेत्रात विपरीत परिस्थिती चांगली कामगीरी केल्याबद्दल युवा शेतकरी सचिन सारडा यांच्या विदर्भ स्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देवुन २१ मे रोजी त्यांना गौरविण्यात आले.

Sachin Sarada's award for Shirpur's Krishiratna award | कृषिरत्न पुरस्काराने शिरपूरचे सचिन सारडा यांचा गौरव

कृषिरत्न पुरस्काराने शिरपूरचे सचिन सारडा यांचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : कृषी क्षेत्रात विपरीत परिस्थिती चांगली कामगीरी केल्याबद्दल युवा शेतकरी सचिन सारडा यांच्या विदर्भ स्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देवुन २१ मे रोजी त्यांना गौरविण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी यावर्षी अतिशय विपरीत परिस्थिती असतांना शिरपूर जैन येथील युवा शेतकरी सचिन सारडा यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्राचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पन्न घेतले.त्यांचे हे प्रयत्न आत्म विश्वास गमावलेल्या शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरीत असून यामुळे शेतकरी दुष्काळातून बाहेर पडण्यास मदत होत आहे.त्यांच्या या कामगीरीमुळे त्यांना अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे आयोजित सोहळ्यात राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके व आ.यशोमती ठाकुर यांच्याहस्ते २१ मे रोजी प्रदान करण्यात आला.

Web Title: Sachin Sarada's award for Shirpur's Krishiratna award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.