दुर्मीळ बिनविषारी सापाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:30+5:302021-02-15T04:35:30+5:30

------------------------------- वाहनाच्या धडकेने रानडुक्कर ठार वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील वनोजापासूल २ किलोमीटर अंतरावर असलेल्या भूर फाटा येथे गुरुवारी रस्ता ...

Save the life of a rare non-venomous snake | दुर्मीळ बिनविषारी सापाला जीवदान

दुर्मीळ बिनविषारी सापाला जीवदान

Next

-------------------------------

वाहनाच्या धडकेने रानडुक्कर ठार

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील वनोजापासूल २ किलोमीटर अंतरावर असलेल्या भूर फाटा येथे गुरुवारी रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या मादी रानडुकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

-------------------------------

आदिवासी शिक्षकांची सभा

वाशिम : मालेगाव तालुक्यातील काळा माथानजीकच्या गणेशपूर येथे वाशिम जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजातील जि.प. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्याच्या उद्देशाने सभा आयोजित करण्यात आली.

----------

गोचिड, गोमाशा निर्मूलन कार्यक्रम

पोहरादेवी : पशुसंवर्धन विभागाकडून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी परिसरातील पशुवैद्यकीय दवाखानाअंतर्गत गुरुवारी गोमाशा, गोचिड निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गुरांच्या गोठ्यात अमित्राज या औषधाची फवारणी करण्यात आली.

----------

प्रशासनाकडून शेततळ्यांची पाहणी

वाशिम : कारंजा तालुक्यासह मंगरुळपीर तालुक्यांत गत दोन वर्षांत वॉटर कप स्पर्धेंतर्गत लोकसहभागातून खोदण्यात आलेल्या शेततळ्यांची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत या शेततळ्यांतील गाळ काढला जाणार आहे.

===Photopath===

140221\14wsm_1_14022021_35.jpg

===Caption===

दुर्मिळ बिनविषारी सापाला जीवदान

Web Title: Save the life of a rare non-venomous snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.