शालेय विद्यार्थी अजुनही पाठ्यपुस्तकांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:04 PM2017-09-29T20:04:51+5:302017-09-29T20:09:40+5:30
कारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना अभ्यास पाहिजे तसा होत येत नसल्याने तसेच वरील पुस्तक बाजारातही मिळत नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहिजे तसा होता येत नसल्याने तसेच वरील पुस्तक बाजारातही मिळत नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासापासून वंचित राहत आहे. त्याला जबाबदार मात्र हे दुटप्पी बोलणारे शासनच असल्याचे दिसुन येत आहे. अशा अनेक मात्र अभ्यासाच्या त्रृटया ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना राहत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत आहे, बºयाच ठिकाणी शिक्षकांची संख्या असल्याने सुध्दा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. जेथे शिक्षक पुर तेथे पुस्तक मिळत नाही. अशा अनेक तृटया शाळेवर आढळुन येत असल्यानेच ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम पडत असल्याचे दिसुन येत आहे. कारपा शाळेतील विद्यार्थ्यांना अर्धे सत्र संपत आले तरी अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही. बाजारातही पुस्तक मिळत नाही याचा रोष विद्यार्थ्यांचा व पालक वर्गाचा शाळा व्यवस्थापना समितीवर काढत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती करणार तरी काय शसनाकडुनच अद्याप मिळत नसल्याने यांची माहिती सुध्दा संबंधीत अधिकाºयांना शाळा व्यवस्थापन समितीने दिली तरीही अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही आणि बाजारातही मिळत् नाही.त्यामुळे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनीही बाब लक्षात घेवुन त्वरित पुस्तक वरील शाळैत मिळवुन द्यावे अन्यथा पालकाचां विश्वास जि.प.शाळेवर राहणार नाही असे मत रेखासिंग राठोड शाळा व्यवस्थापन अध्यक्षांनी बोलुन दाखविले आहे.