मानोरा तालुक्यातील माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला!
By admin | Published: June 14, 2017 02:42 AM2017-06-14T02:42:55+5:302017-06-14T02:42:55+5:30
मानोरा: दहावीच्या परीक्षेत मानोरा तालुक्याचा निकाल ८४.८४ निकाल लागला असून, त्यामध्ये ६ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: दहावीच्या परीक्षेत मानोरा तालुक्याचा निकाल ८४.८४ निकाल लागला असून, त्यामध्ये ६ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. उच्च माध्यमिकच्या तुलनेत या तालुक्यातील माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याचे दिसत आहे.
त्यामध्ये १०० टक्के निकाल असणारे विद्यालय केशवराव लक्ष्मणराव देशमुख कारखेडा, रहमानिया उर्दू हायस्कूल मानोरा, सुलेमानिया उर्दू हायस्कूल मानोरा, वामन महाराज विद्यालय कोलार, प्रशिक्षक विद्यालय धावंडा, रहमानिया उर्दू हायस्कूल कुपटा, लोकहित माध्यमिक मराठी विद्यालय मानोरा यांचा समावेश आहे तर यशवंतराव चव्हाण गिर्डा ८६.६६, गजानन राठोड आश्रम शाळा इंगलवाडी ७७.४१, वसंतराव नाईक विद्यालय ढोणी ८३.३३, आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना अढाव ८७.६१, मातोश्री शेवंताबाई वि.वि. आश्रम शाळा विळेगाव ७६.९२, अंबिका विद्यालय गव्हा ८१.४६, किसनराव हायस्कूल पोहरादेवी ७९.७७, जय बजरंग विद्यालय भुली ८०.३५, जि.प. वसंतराव नाईक विद्यालय विठोली ८९.४७, वसंतराव नाईक उमरी ७२.९१, वसंतराव विद्यालय ९३.८७, वसंतराव नाईक आश्रम शाळा ५७.१४, तपस्वी काशीनाथ बाबा आश्रम शाळा वाईगौळ ८९.४१, काशीबाई विद्यालय सोयजना ७९.४५, रवींद्रनाथ टागोर विद्यालय मानोरा ६३.६३, समता विद्यालय कुपटा ७८.५७, वसंतराव नाईक विद्यालय मानोरा ८८.७७, एलएसपीएम हायस्कूल धामणी ९४.६२, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्याल मानोरा ८४.६१, मुंगसाजी महाराज विद्यालय इंझोरी ८५.९८, वसंतराव नाईक विद्यालय भोयणी ७५. वसंतराव नाईक विद्यालय दापुरा ६८.१८, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय म्हसणी ९६.७७, भगवंतराव विद्यालय गिरोली ८४.४४, बाबनजी महाराज कोंडोली ८२.०८, वसंतराव नाईक विद्यालय साखरडोह ७५.६७, गजानन महाराज विद्यालय हिवरा बु. ८८.४६, माधवराव पाटील विद्यालय कार्ली ९५.४५, जगदंबा विद्यालय मोहगव्हाण पारवा ७५.५५, सोहमनाथ विद्यालय मसोला ८४.०९, वाघामाय देवी विद्यालय रुई गोस्ता ८२.३५, मुंगसाजी महाराज आदिवासी विद्यालय शिवणी ९१.६६, तारीक अन्वर गिरोली ८६.६६, अशी तालुक्यातील शाळांची टक्केवारी ठरली आहे.