‘आपले सरकार पोर्टल’मुळे सात-बारा मिळणे झाले सोपे!

By admin | Published: May 7, 2017 07:23 PM2017-05-07T19:23:23+5:302017-05-07T19:23:23+5:30

सात-बारा ‘आपले सरकार पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात आले असून ते मिळविणे शेतकºयांसाठी अत्यंत सोपे झाले आहे.

Seven bars have been made easy by our government portal! | ‘आपले सरकार पोर्टल’मुळे सात-बारा मिळणे झाले सोपे!

‘आपले सरकार पोर्टल’मुळे सात-बारा मिळणे झाले सोपे!

Next

वाशिम : महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून गणल्या गेलेल्या ह्यई-चावडी, ई-फेरफारह्णअंतर्गत शेतीचा हस्तलिखित सात-बारा उताराचे संगणकीकरण करण्यात येवून त्यावर संबंधित तालुक्यातील तहसीलदारांची डिजिटल स्वाक्षरीची सोय करण्यात आली आहे. हे सात-बारा ह्यआपले सरकार पोर्टलह्णवर ह्यअपलोडह्ण करण्यात आले असून ते मिळविणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपे झाले आहे.  ह्यआपले सरकार पोर्टलह्णवर शेतकऱ्यांना डिजिटल सात-बारा मिळत असून या दस्तावेजाच्या प्रतीवर तलाठ्यांची सही, शिक्याची गरज राहिलेली नाही. हा सात-बारा कुठेही वापरता येत आहे. वाशिम जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे ९५ टक्के सात-बारा प्रमाणित करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.

Web Title: Seven bars have been made easy by our government portal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.