एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:04+5:302021-09-23T04:47:04+5:30
परराज्यात जाणारी बस १) वाशिम-हैदराबाद ००००००००००००००० २) प्रवाशांचा प्रतिसाद कमी (हैदराबादकडे जाणाऱ्या गाड्या फुल्ल) जिल्ह्यातील एकमेव वाशिम बसस्थानकातून हैदरबादसाठी ...
परराज्यात जाणारी बस
१) वाशिम-हैदराबाद
०००००००००००००००
२) प्रवाशांचा प्रतिसाद कमी (हैदराबादकडे जाणाऱ्या गाड्या फुल्ल)
जिल्ह्यातील एकमेव वाशिम बसस्थानकातून हैदरबादसाठी एकमेवच बसफेरी पुन्हा महिनाभरापूर्वी सुरू झाली असली तरी या बसफेरीला प्रवाशांचा अपेक्षित असा प्रतिसाद लाभत नसल्याचे यासंदर्भात वाशिम आगाराकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
०००००००००००००००० )
३) ९९ टक्के वाहक-चालकांचे लसीकरण पूर्ण
वाशिम आगारात ११७ चालक आणि ११६ चालक आहेत. यातील ९९ टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. आगार व्यवस्थापनाने सर्वप्रमाणे ४० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन ते पूर्ण करून घेतले आहे. चालक, वाहक वगळता इतर सर्वच वर्गातील कर्मचाऱ्यांचेही ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
४) कोट : आपल्या आगारातील ९९ टक्के चालक, वाहकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. वाशिम आगारातून वाशिम-हैदराबाद ही एकमेव बसफेरी सोडली जाते. कोरोना लसीकरण झालेल्या चालक-वाहकांना मज्जाव नसला तरी खबरदारी म्हणून लसीकरण झालेल्या चालक-वाहकांनाच या बसफेरीवर पाठविले जाते.
-विनोद इलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम