अशीही नि:शुल्क योग प्रशिक्षण सेवा!

By admin | Published: September 2, 2015 02:19 AM2015-09-02T02:19:47+5:302015-09-02T02:19:47+5:30

परवाल दाम्पत्यांची मागील ३0 वर्षांंपासून नि:शुल्क योग सेवा, हरिष बाहेतींचेही योगदान.

Such a free yoga training service! | अशीही नि:शुल्क योग प्रशिक्षण सेवा!

अशीही नि:शुल्क योग प्रशिक्षण सेवा!

Next

शिखरचंद बागरेचा / वाशिम : प्राचीन काळापासून ऋषिमुनींचा देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात योग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग साधनेच्या प्रचार व प्रसारालासुद्धा इतिहास आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरातन काळातसुद्धा ऋषीमुनींनी योग प्राणायम परंपरेची जोपासना केली आहे. योगाचे महत्त्व जाणूनच वाशिम शहरातील छापरवाल दाम्पत्यांनी मागील ३0 वर्षांंपासून स्वत: योग अंगिकारुन शहरातील नव्हे तर जिल्हय़ातील व जिल्हय़ाबाहेरील लोकांना नि:शुल्क योग सेवा देण्याचा विडाच उचललेला आहे. या उपक्रमात वाशिमचे डॉ. हरिष बाहेती यांनीसुद्धा मागील दहा वर्षांपासून योगदान दिले आहे.

Web Title: Such a free yoga training service!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.