सासरच्या त्रासापायी विवाहितेची जळून आत्महत्या

By admin | Published: August 13, 2016 01:24 AM2016-08-13T01:24:18+5:302016-08-13T01:24:18+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना.

Suicide molestation burns suicide | सासरच्या त्रासापायी विवाहितेची जळून आत्महत्या

सासरच्या त्रासापायी विवाहितेची जळून आत्महत्या

Next

अनसिंग(जि. वाशिम), दि. १२: सासरकडील मंडळीच्या शारिरीक व मानसिक छळापायी विवाहितेने माहेरच्या घरी आत्महत्या केल्याची घटना १0 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मृतक महिलेचे वडिल शे.अब्दुल रा.अनसिंग यांनी फिर्याद दिली की, आरोपी अब्दुल निसार अ.गफार अमीमाबी अ.गफार, अ गफार अ सत्तार सर्व रा.अकोला यांनी माझी मुलगी अंजूम (वय २५) हिला शारिरीक व मानसिक छळ दिल्याने तिने स्वत: जाळून घेवून आत्महत्या केली. या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादंवी कलम ४९८ अ, ३0६, ३४ आयपीसी नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Suicide molestation burns suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.