वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 12:25 PM2021-04-13T12:25:01+5:302021-04-13T12:25:18+5:30

Corona Cases in Washim : तिघांचा मृत्यू तर ४८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

Three more killed in Washim district; 488 corona positive | वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह 

वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी तिघांचा मृत्यू तर ४८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९३८३ वर पोहोचला आहे.
सोमवारी प्राप्त अहवालानुसार तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी ४८८ जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील बिलाल नगर - १, देवपेठ - ४, लाखाळा - १२, पुसद नाका - ५, मालपाणी ले-आऊट - १, बांधकाम विभाग - १, परळकर चौक - १, सिव्हील लाईन्स - २३, ज्ञानेश्वर नगर - १, गणेश पेठ - १, सिंधी कॅम्प - ४, शिवाजी चौक - ४, शुक्रवार पेठ - ६, काटीवेस - २, काळे फाईल - ५, स्त्री रुग्णालय - ३, नवोदय विद्यालय परिसरातील १, जवाहर कॉलनी - २, पाटणी चौक - ३, अकोला नाका - १, प्रशासकीय इमारत परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, शिवाजी नगर - २, सुंदरवाटिका - ३, तहसील कार्यालय परिसर ३, बागवानपुरा - १, आययुडीपी कॉलनी - १३, राजस्थान आर्य महाविद्यालय परिसर १, मंत्री पार्क - ४, महाराणा प्रताप चौक - १, महात्मा फुले चौक - १, पोलीस वसाहत - ८, रमेश टॉकीज जवळील १, काटा रोड परिसरातील १, नालंदा नगर - २, जनता बँक परिसरातील १, समता नगर - २, सिंचन कॉलनी - १, गोपाळ टॉकीज - १, निरंकारी भवन मागील परिसर १, नगरपरिषद परिसर १, बाहेती हॉस्पिटल परिसर ६, देवळे हॉस्पिटल परिसर ४, शहरातील इतर ठिकाणचे ७, देपूळ - ३, शिरपुटी - १, पिंपळगाव - ४, कृष्णा - १, सोंडा - १, वाळकी - २, हिवरा रोहिला - ३, झाकलवाडी - २, सायखेडा - २, काटा - ३, तोंडगाव - ४, उकळीपेन - १, इलखी - १, ब्रह्मा - ४, अनसिंग - १, तोरणाळा - १, कामठा - १, सावंगा जहांगीर - १, सावरगाव जिरे यथील २, कोकलगाव - १, सुपखेला - १, असोला - १, पार्डी आसरा - १, नागठाणा - २, वारा जहांगीर - १, काजळंबा - २, कार्ली - १, ब्राह्मणवाडा - १, जांभरुण महाली - २, जामठी - १, खंडाळा - १, रिसोड शहरातील शिक्षक कॉलनी - १, गुजरी चौक - १, शिवाजी नगर - ४, एकता नगर - १, गणेश नगर - २, कासारगल्ली - ४, ग्रामीण रुग्णालय परिसर २, देशमुख गल्ली - १, राम नगर - १३, जिजाऊ नगर - १, इबाब नगर - २, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ५, अनंत कॉलनी - २, गजानन नगर - १, शहरातील इतर ठिकाणचे १०, चिखली - ७, वरखेडा - १, बाळखेडा - २, रिठद - ४, घोन्सार - २, हराळ - १, कळमगव्हाण - १, वनोजा - २, बिबखेडा - १, वाकद - २, भर जहांगीर - ३, व्याड - २, नावली - ३, गणेशपूर - १, चांडस - ४, लोणी - १, वेल्तुरा - १, गोवर्धन - ४३, बोरखेडी - १, कौलखेड - १, नेतान्सा - १, केनवड - १३, कोयाळी - १३, आसेगाव पेन - २, बेलखेड - १, घोटा - १, भोकरखेडा - २, करडा - १, किनखेडा - १, जोगेश्वरी - १, मालेगाव तालुक्यात २०, मंगरूळपीर शहरातील ८, पिंपळखुटा - १, चिखली - ३, नांदखेडा - २, वनोजा - १, बालदेव - १, वरुड - २, शेंदूरजना मोरे - १, गोलवाडी - १, मानोली - १, पोटी - २, शहापूर - १, वार्डा फार्म - १, बिटोडा - १, गिंभा - १, कोळी - १, मोतसावंगा - १, जोगलदरी - १, मानोरा शहरातील ७, रुई - ७, जनुना - ५, पोहरादेवी - १, वसंत नगर - २, वाईगौळ - २, सावळी - १, भुली - २, सावरगाव - १, आमदरी - ३, वातोड - १, पाळोदी - १, अभयखेडा - १, धानोरा - १० व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २० बाधिताची नोंद झाली असून २६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Web Title: Three more killed in Washim district; 488 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.