वाशिम येथे १९६ हज यात्रेकरुंना लसीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:57 PM2018-07-23T14:57:44+5:302018-07-23T14:59:10+5:30

वाशिम  : येथे  हज लसीकरण शिबिराचा १९६ हज यात्रेकरुंनी लाभ घेतला. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी  मार्गदर्शन केले

Vaccination of 196 Haj pilgrims at Washim | वाशिम येथे १९६ हज यात्रेकरुंना लसीकरण 

वाशिम येथे १९६ हज यात्रेकरुंना लसीकरण 

Next
ठळक मुद्देमेनिंजायटिस इन्फ्लुएंझा इंजेक्शन व पोलिओ डोस देण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सर्वात कमी वयाची हजरला जाणारी ४ वर्षीय जाएनाह जावेद फारुकी यांना टिका देण्यात आला .


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : येथे  हज लसीकरण शिबिराचा १९६ हज यात्रेकरुंनी लाभ घेतला. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी  मार्गदर्शन केले
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हयातील ‘सफर ए हज’ साठी जाणारे भाविकांसाठी  स्थानिक तवक्कल फंक्शन हॉल, हुजेफा नगर वाशिममध्ये सकाळी १०ते ५ पर्यंत हजर तरबियत, मेनिंजायटिस इन्फ्लुएंझा इंजेक्शन व पोलिओ डोस देण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजतापासून  जिल्हा हज प्रशिक अलहाज जावेद अली फारुकी , हज ट्रेनर मास्टर अ.गफ्फार सार व हाजी मो आरीफ भोगणी यांनी तरबियत व हज यात्रेसंबंधित प्रशिक्षण दिले. २ वाजतानंतर लसीकरणकरण्यात आहे. प्रथम जिल्हयातून सर्वात कमी वयाची हजरला जाणारी ४ वर्षीय जाएनाह जावेद फारुकी यांना लस  देण्यात आला .

Web Title: Vaccination of 196 Haj pilgrims at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम