परीक्षा शुल्क परत केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:55+5:302021-07-02T04:27:55+5:30
००००००००००००००००००००० प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या वाशिम तालुक्यातील कार्ली परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्याप ...
०००००००००००००००००००००
प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या वाशिम तालुक्यातील कार्ली परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळाले नाही. प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी गुरुवारी केली.
०००००००००००००००
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी
वाशिम : सन २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे हा एकप्रकारे अन्याय असून, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासनाच्या अन्य सोयी सुविधांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक नेते विजय मनवर यांनी गुरुवारी केली.
०००००
२०० मीटर अंतराच्या नियमाची पायमल्ली
वाशिम : वाशिम, रिसोड, मालेगाव शहरातील बस स्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत खासगी वाहने उभी राहू नयेत, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र या नियमाची पायमल्ली केली जात आहे. नो पार्किंग झोनमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी राहतात.